Budget 2026 Agrowon
ॲग्रो विशेष
Union Budget 2026 : अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, हवामान बदल अनुकूल शेतीसाठी भरीव तरतुदीची अपेक्षा
Budget 2026 : देशातील शेती क्षेत्रासमोरील अरिष्ट्ये दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडे गुंतवणूक आधारित तरतूद वाढवण्याची मागणी केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी पायाभूत सुविधा, संशोधन आणि विकास, हवामान बदल अनुकूल शेती आणि डिजिटल शेती या क्षेत्रांत अधिक निधी देण्याची अपेक्षा आहे.

