Union Budget 2026 : आगामी अर्थसंकल्पात डिजिटल कृषी अभियानासाठी निधीत वाढ होण्याची शक्यता
Farmer ID : मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात या अभियानासाठी २ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. २०२६ च्या आर्थिक वर्षाच्या शेवटी त्याची मुदत संपत आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.