Sexual Harassment Case: लैंगिक छळ प्रकरणातून ब्रिजभूषण शरण सिंह निर्दोष

Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि तत्कालीन सहाय्यक सचिव विनोद तोमर यांची महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळ प्रकरणातून दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी (ता. ३) निर्दोष मुक्तता केली.
Delhi court verdict on Brij Bhushan case
Brij Bhushan Sharan Singh acquitted in sexual harassment caseAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com