Maharashtra Fruit Farming: फलोत्पादनाचे उज्ज्वल भवितव्य
Fruit Production Hub: भविष्यात राज्यातील फलोत्पादन यांत्रिकरण, शास्त्रीय पद्धती व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकडे वळेल. आधुनिक तंत्रज्ञानाने फळांच्या उत्पादनात वाढ, खर्च कमी करणे आणि गुणवत्तेची खात्री मिळविली जाऊ शकते.