BRICS Agriculture Meeting : इंदोर येथे होणार ब्रिक्स देशांच्या कृषिमंत्र्यांची दोन दिवसीय बैठक
Indore BRICS Summit : या चर्चेनंतर ब्रिक्स देशांच्या कृषिमंत्र्यांमध्ये एकमत झाल्यावर संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात येईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ब्रिक्स देशांकडे जगातील सुमारे ४२ टक्के कृषी जमीन, ६८ टक्के शेतकरी आणि ४५ टक्के अन्नधान्य उत्पादन आहे.