Brazil Agri Business Opportunity: ब्राझीलमधील ‘होरेका’ क्षेत्रातील संधी
Agricultural Export Market: ब्राझीलमधील होरेका (Hotels, Restaurants, and Cafés) हे क्षेत्र सध्या वेगाने विस्तारत असून, भारतीय निर्यातदारांसाठी तेथे अनेक फायदेशीर संधी उपलब्ध आहेत. २०२५ मध्ये या क्षेत्राचे मूल्य अंदाजे १८.३५ अब्ज डॉलर्स होते आणि २०३४ पर्यंत ते ९४ अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
Indian Agri Exports Gain Momentum in Brazil’s HoReCa MarketAgrowon