Brazil Agricultural Cooperatives: ब्राझीलमधील सहकारी संस्थांचे कृषी मॉडेल
Cooperative Farming Model: ब्राझीलमधील सहकारी चळवळ (Cooperativismo) ही जगातील सर्वात प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम चळवळींपैकी एक मानली जाते. ब्राझीलमध्येही भारताप्रमाणेच विविध स्तरांवर सहकारी संस्था कार्यरत आहेत, परंतु त्यांची व्याप्ती आणि व्यावसायिकता खूप मोठी आहे.
Brazil agricultural cooperative model success storyAgrowon