Groundwater Recharge Technology: कूपनलिका भूजल पुनर्भरण तंत्रज्ञान
Rainwater Harvesting: कूपनलिका कोरड्या पडू नयेत यासाठी भूजल पुनर्भरण आवश्यक आहे. कूपनलिकांचा शाश्वत वापर करण्यासाठी पावसाचे वाहून जाणारे पाणी किंवा छतावरील पाणी गाळण यंत्रणेद्वारे कूपनलिकेमध्ये सोडावे.