Parrot Crop Damage Compensation: पोपटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई: उच्च न्यायालय
Nagpur Bench of Bombay High Court: वन्यजीव संरक्षण कायद्यातील ‘वन्य प्राणी’ या संज्ञेत पोपटांसारख्या पक्ष्यांचाही समावेश होतो. परंतु संबंधित शासन निर्णयात (जीआर) पोपट पक्ष्याचा उल्लेख नाही, या कारणावरून एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले.
Farmer compensation for crop damage by birds India lawAgrowon