Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशनात रस्त्यावर झोपणाऱ्या आंदोलकांसाठी दिलासा; उच्च न्यायालयाचे तात्पुरत्या निवाऱ्याचे आदेश
Protesters Rights: नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या नागरिकांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला तात्पुरते निवारास्थळ उभारण्याचे आदेश दिले आहेत.