Sandeep Deshpande on Ashish Shelar: आशिष शेलारांच्या मतदारसंघात देवळाचा पत्ता देऊन बोगस मतदारांची नोंदणी?,'मनसे'कडून पोलखोल
MNS exposes fake voter list: मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघांतील बोगस मतदारांची नावे वाचून दाखवत पोलखोल केली
मनसे नेते संदीप देशपांडे आणि मंत्री आशिष शेलार.(Agrowon)