Climate Resilient Farming: एटापल्ली तालुक्यात ‘बोडी-आधारित शेती’ प्रकल्प राबवविणार

Water Conservation Initiative in Etapalli:आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात जलसंधारण, हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘बोडी-आधारित शेती प्रणाली’ प्रकल्प राबविण्यात येत आहे.
Climate Resilient Farming
Bodi- Based Farming SystemAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com