Blueberry Farming: महाराष्ट्रात ब्लूबेरी शेतीतून साधेल बेरी क्रांती
Blueberry Cultivation: बदलत्या बाजारपेठेच्या गरजा, वाढता उत्पादन खर्च आणि किमतीतील अस्थिरता लक्षात घेता उच्च-मूल्य आणि निर्यातक्षम पिकांचा शोध शेतकऱ्यांकडून घेतला जात होता. या स्थितीमध्ये आकाराने लहान पण सुपर फ्रूट मानले जाणारे ब्लूबेरी हे पीक महत्त्वाचे ठरू शकते.