Paddy Pest ControlAgrowon
ॲग्रो विशेष
Paddy Pest Control: पिकावरील निळे भुंगेरे आणि खोडकीड : शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी!
Rice Stem Borer: सध्याच्या बदलत्या हवामानामुळे भात पिकावर निळे भुंगेरे आणि खोडकीड यांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. योग्य वेळी उपाययोजना केल्यास शेतकरी मोठे नुकसान टाळू शकतात.