Agriculture InnovationAgrowon
ॲग्रो विशेष
Blockchain in Agriculture: ब्लॉकचेन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी आवश्यक
BlockChain Technology: ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने कृषी पुरवठा साखळी पारदर्शक आणि कार्यक्षम बनवली आहे. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात नोंदी ठेवणे शक्य असल्याने ग्राहकांना गुणवत्तेची खात्री मिळते, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढते.