Municipal Elections: राष्ट्रवादी, शिवसेनेसह काँग्रेसला आत्मपरीक्षणाची वेळ
Ahilyanagar Politics: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपने एकत्रितपणे एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र निकालानंतर शहरात विजयी पक्षांपेक्षा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पराभूत पक्षांच्या घसरणीचीच अधिक चर्चा सुरू आहे.