Ahilyanagar MLC Election: विधान परिषदेची जागा भाजपकडे द्यावी; कार्यकर्ते आग्रही

Local Body Constituency: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अहिल्यानगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असली, तरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक मतदान असल्याने ही जागा भाजपला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले.
Ram Shinde Says BJP Deserves Ahilyanagar MLC Seat
Ram Shinde Says BJP Deserves Ahilyanagar MLC SeatAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com