Local Politics: भाजपची ७, तर राष्ट्रवादीची एका ठिकाणी गटनोंदणी
Local Governance: पंचायत समित्यांच्या सदस्यांची गटनोंदणी करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सात तालुका पंचायत समितीमध्ये भाजपने तर एका पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने गटनोंदणी केली आहे.