Chandrapur Municipal Corporation: भाजपकडून ठाकरेसेनेला थेट महापौरपदाची ऑफर; चंद्रपूरमध्ये राजकीय भूकंप
ShivSena UBT: चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा तिढा कायम असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला थेट महापौरपदाची ऑफर दिली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोर चढला आहे.