Janardan Mishra Quote: 'शेतकरी नऊ महिने पत्ते खेळण्यात, दारू पिण्यात घालवतात' : जनार्दन मिश्रा
Farmer Protest: ‘शेतकरी वर्षातील केवळ तीन महिने कष्ट करतात. उर्वरित नऊ महिने ते पत्ते खेळण्यात, गुटखा खाण्यात आणि दारू पिण्यात वेळ घालवतात.’ असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे तिसऱ्यांदा खासदार झालेले जनार्दन मिश्रा यांनी केले आहे.
BJP MP Janardan Mishra Faces Backlash Over Remarks On FarmersAgrowon