District Cooperative Bank : सहकार क्षेत्रात कमळ फुलले! जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व

BJP Maharashtra Politics : सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निवडणुकीच्या सुरुवातीलाच १० जागा बिनविरोध जिंकत आघाडी घेतलेल्या भाजपने उर्वरित नऊ जागांच्या मतमोजणीतही शुक्रवारी (ता. २७) आठ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे १९ पैकी तब्बल १८ जागा भाजपप्रणीत सहकार विकास पॅनेलच्या ताब्यात गेल्या.
BJP gained control in District Cooperative Bank battleground
Cooperative sector political news in Maharashtra todayAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...