Agrowon Diwali Article: बायोमी : माती जिवंत ठेवण्यासाठी...
Soil Health Testing Technology: माती आपल्याला जगवते. ती जिवंत राहिली नाही, तर शेतीचे आणि पर्यायाने आपले काही खरे नाही. मातीतील सूक्ष्मजीवांची सक्रियता ओळखणारे, वापरण्यास सोपे उपकरण तयार करून आवश्यकतेनुसार जैविक निविष्ठांची शिफारस करणारे तंत्रज्ञान बायोमी टेक्नॉलॉजीजने विकसित केले. मराठी मातीतील डॉ. प्रफुल्ल गाडगे या शास्त्रज्ञाच्या अनोख्या स्टार्टअपविषयी...
Innovative soil health testing device for farmersAgrowon