Biogas Plant: विडणी गावात अडीचशेहून अधिक बायोगॅस प्रकल्प
Rural Development: सातारा जिल्ह्यातील विडणी (ता. फलटण) गावाची ओळख गाईंचे गोठे, दुग्ध उत्पादनापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर एक पाऊल पुढे जात गावात शेणावर आधारित २५० हून अधिक बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत.
Vidani Village Achieves Energy Self-Reliance with BiogasAgrowon