How biogas plants help farmers: बायोगॅस प्रणाली ही केवळ पर्यायी ऊर्जा स्रोत नसून, ती एक एकात्मिक, शाश्वत आणि भविष्याभिमुख कृषी उद्योग प्रणाली आहे. योग्य तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि नियोजनाच्या साहाय्याने ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि पर्यावरणपूरक आहे.
Integrated biogas and organic farming modelAgrowon