Sugarcane Fertilizers: दुष्काळी परिस्थितीत उसासाठी जिवाणूखतांचा वापर

Sugarcane Crop Management: दुष्काळी परिस्थितीत ऊस पिकाची वाढ चांगली राहण्यासाठी जमिनीतील ओलावा टिकवणे, मुळांची कार्यक्षमता वाढवणे आणि पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. पाण्याची कमतरता असल्यास उसाची मुळे पाणी आणि अन्नद्रव्ये कमी प्रमाणात शोषून शकतात. त्यामुळे पानांचा रंग फिकट होणे, फुटव्यांची वाढ कमी होणे आणि उसाची वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Improve Soil Fertility and Sugarcane Growth with Biofertilizers
Use of Biofertilizers in Sugarcane Farming Under Drought ConditionsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...