Bio Fertilizers: शाश्वत उत्पादनासाठी जिवाणू खतांचा वापर
Sustainable Farming: जिवाणू खतांचा वापर केल्यामुळे पीक उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते. रासायनिक (नत्र व स्फुरदयुक्त) खतांचा वापर २० ते २५ टक्के कमी होतो. जमिनीची सुपीकता आणि पोत सुधारतो.