Maharashtra Agriculture Scheme: वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सरकार देणार ३५ हजारांपर्यंतचे अनुदान; काय आहे जैवध्वनिक उपकरण योजना? पाहूयात सविस्तर!
MahaDBT Farmer Subsidy: या योजनेंतर्गत सौर पॅनेलसह प्राणी प्रतिबंधक जैवध्वनिक उपकरण खरेदीसाठी ३५ हजार रुपयांपर्यंत, तर विद्युतचालित उपकरणासाठी २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
A bio-acoustic device used to protect farmers' crops from wild animalsAgrowon