Women Empowerment SchemeAgrowon
ॲग्रो विशेष
CM Women Employment Scheme: बिहार सरकारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतून महिलांना मिळणार १० हजार रुपये
Bihar Government Scheme: बिहार सरकारने महिलांना आर्थिक मदत देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ सुरू केली आहे. प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला पहिल्या टप्प्यात १० हजार रुपयांची मदत मिळणार आहे.