Ativrushti Madat: खरडून गेलेल्या जमिनीसाठी कृषी निविष्ठा अनुदान, तीन वेगवेगळ्या दरांनुसार भरपाई, बिहार सरकारचा मोठा निर्णय
Bihar agriculture input subsidy: अतिवृष्टी आणि पुरामुळे कापणीसाठी आलेल्या पिकाचे नुकसान झाले होते. शेतजमीनही खरडून गेली होती. या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.