Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर: दोन टप्प्यांत मतदान, १४ नोव्हेंबरला मतमोजणी
Election Commission: भारतीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार असून, ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल, तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडेल.