Union Budget 2026: २०२६–२७ अर्थसंकल्पात तरुणांसाठी शिक्षण, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या घोषणा
Youth Empowerment: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज (ता. १) संसदेत २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात तरुणांसाठी शिक्षण, संशोधन, रोजगार, क्रीडा तसेच क्रिएटर इकॉनॉमीला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.