Sugarcane Bill Issue : ऊस बिलासाठी भीक मांगो आंदोलन

Bhik Mango Agitation : तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना नळदुर्ग संचलित गोकुळ शुगर इन्स्टिट्यूट (धोत्री, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांच्याकडून शेतकऱ्यांची ऊसबीले मिळावीत, यासाठी गुरूवारी (ता. एक) भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
Bhik Mango Agitation
Bhik Mango AgitationAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना नळदुर्ग संचलित गोकुळ शुगर इन्स्टिट्यूट (धोत्री, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांच्याकडून शेतकऱ्यांची ऊसबीले मिळावीत, यासाठी गुरूवारी (ता. एक) भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

Bhik Mango Agitation
Milk Producers Agitation : दूध उत्पादक करणार महामार्ग ‘मेगा ब्लॉक’ आंदोलन

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून भीक मांगो आंदोलनास प्रारंभ झाला.अमोल जाधव, माजी नगरसेवक राहुल खपले यांच्या प्रमुख उपस्थितीत भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

Bhik Mango Agitation
Crop Insurance Agitation : पीकविमा भरपाईसाठीचे जलसमाधी आंदोलन अखेर स्थगित

या वेळी नवनाथ जगताप, राज खपले, शरद जगदाळे, शेतकरी सतिश आडे, महेश कोळेकर, अंकुश लोकरे, वीजु नाईक, संतोष गाडे, अर्जुन कोळेकर, अजित तांबे, संजय देशमुख, शकीर मुलाणी, मोहन कोरेकर, अजित क्षीरसागर आदी उपस्थित होते. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आल्याचे माजी नगरसेवक राहुल खपले यांनी सांगितले.

आगामी काळात येत्या ता. दहा ऑगस्टपर्यत शेतकऱ्यांची ऊसाचे पैसे दिले नाही तर गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार आहोत. तसेच भीकमांगो आंदोलनात जमा झालेली ५२७ रूपयांची रक्कम कार्यकारी संचालकास पाठविण्यात येणार आहे.
अमोल जाधव, आंदोलनकर्ते, तुळजापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com