Sugarcane Price: ‘सहकारमहर्षी’ देणार ३२०० रुपये दर

Bhausaheb Thorat: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना मागील हंगामासाठी उसाला प्रति टन ३२०० रुपये भाव देणार असल्याची घोषणा माजी महसूलमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
Sugarcane Price
Sugarcane PriceAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com