Agricultural Crisis: दुष्काळी स्थितीत पाच एकरांतील धानपीक करपल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या धोप (ता. तुमसर, जि. भंडारा) येथील राजेंद्र सपाटे (वय ५०) यांनी गुरुवारी (ता. ८) सकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
Farmer Who Highlighted Crop Loss to Guardian Minister Dies by SuicideAgrowon