Agriculture Officer Attacked: उपकृषी अधिकाऱ्यावर कृषी सेवकाचा हल्ला
Agriculture Department: अनुपस्थिती व कामातील हलगर्जीपणाबाबत वरिष्ठांकडे अहवाल दिल्याच्या रागातून कृषी सेवकाने उपकृषी अधिकाऱ्यावर लाकडी काठीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार-बोधली मार्गावर घडली.