Bhajani Mandal Grant: भजनी मंडळांना २५ हजार अनुदान; सदस्य, कार्यक्रम संख्येच्या निकषांत बदल, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Government Scheme: राज्यातील भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपये भांडवली अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने पात्रता निकषांत बदल केला आहे.