Sustainable Agriculture: पोलादपूर तालुक्यातील गोवेले गावातील भगवान कोंडीराम अहिरे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या २५ एकर शेतीत विविध प्रकारची पिके फुलवली आहेत. सेंद्रिय शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि पाणी व्यवस्थापनातून त्यांनी गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिले आहे.