Agriculture Policy Controversy: केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांवर अनुदान मंजुरीवरून आरोप; भाजपने आरोप फेटाळले
Bhagirath Choudhary Subsidy Controversy: केंद्रीय कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांनी स्वतःच्या व्यावसायिक काकडी लागवड प्रकल्पासाठी ९९.०३ लाख रुपयांचे सरकारी अनुदान मंजूर करून घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.