Agriculture Mechanization: यांत्रिकीकरणामुळे भारतीय शेतीचे चित्र बदलेल?
Smart Farming: शेती म्हणजे फक्त ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर असा मर्यादित विचार आता मागे पडत आहे. अत्याधुनिक डिजिटल साधने, सेन्सर्स, AI आधारित उपकरणे, ड्रोन आणि ऑटोमेशन यामुळे कृषी यांत्रिकीकरणाचा अर्थच बदलत आहे.