Betel Leaf Benefits: हृदय दौर्बल्यावर विड्याची पाने गुणकारी
Nagaveli Leaf Research: हृदय दौर्बल्य (हार्ट फेल्युअर) आजारावर विड्याचे पान (नागवेलीचे पान) उपयुक्त ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष पुण्यात केलेल्या संशोधनात समोर आला.
Betel leaf benefits for heart failure treatmentAgrowon