Betel Leaf Heatwave Impact: खाऊच्या पानमळ्यांना वाढत्या उष्णतेची झळ

Betel Leaf Damage: गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेचा फटका पानमळ्यांना बसला आहे. परिणामी, पाने करपू लागली आहे. तसेच नागवेलींना अपेक्षित फुटवाही मिळत नाही. सद्यःस्थितीला तीन हजार पानांच्या करंडीला १५० ते ७०० रुपये असा दर मिळत आहे.
Climate change impact on leaf crop farming
Climate change impact on leaf crop farmingAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com