Best Wheat Varieties: कमी पाण्यात गहू घ्यायचाय? पेरणीची वेळ आणि वाणाची निवड ठरवणार उत्पादन
Wheat Sowing in Drought: गव्हाचे पीक थंड हवामानात चांगले येते. परंतु यावर्षी एल निनो, दुष्काळ यामुळे सरासरी तापमान जास्त आहे. तसेच पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने गव्हाची लागवड करताना योग्य वेळी पेरणी आणि योग्य सुधारित वाणाची निवड करणे महत्त्वाचे आहे.
Best time to sow wheat in drought conditionsAgrowon