Medium Duration Tur: बागायती क्षेत्रासाठी तुरीचे मध्यम कालावधीचे वाण; कोणता वाण ठरेल फायदेशीर?
Tur Cultivation: यंदा कमी पावसाच्या शक्यतेमुळे कमी कालावधीच्या वाणांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. परंतु काही शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सोय असते, पाण्याची उपलब्धता, मध्यम ते भारी जमीन अशा भागात तुरीचे मध्यम कालावधीचे वाण वापरणे फायदेशीर ठरते.
Top 7 Recommended Pigeon Pea Varieties For Higher YieldAgrowon