Use of BioFertilizers: जमिनीचा कस वाढवणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि त्यांचे फायदे
Organic Farming: जैविक खतांमुळे मातीची सुपीकता वाढते आणि पीक जोमात वाढते. शेतकऱ्यांनी विविध जिवाणू खते आणि त्यांचे फायदे जाणून घेतल्यास त्यांचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर करता येऊ शकतो.