Agriculture Pest Control: कीड नियंत्रणात मित्रकीटकांचे योगदान
Integrated Pest Management: कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक कीडनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. काही वेळा एक-दोन फवारण्यांमध्ये चांगले परिणाम दिसून येतात. मात्र काही वेळा किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात न आल्याने अतिरिक्त फवारण्या घेतली जाते.
Role of beneficial insects in pest control agricultureAgrowon