Agriculture Warehouse Inauguration: बेल्हेतील धान्य गोदामाचे शहा यांच्या हस्ते उद्घाटन
Amit Shah inaugurates Warehouse: ५०० टन क्षमतेच्या नव्या गोदाम प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी (ता. ६) दूरदृश्य प्रणालीच्या (ऑनलाइन) माध्यमातून करण्यात आले.
Agriculture warehouse online inauguration by Amit Shah
Agrowon