Farmers Protest: शेतकरी, शेतमजूर, कामगार उतरले रस्त्यावर
Farm Workers Protest: बीड जिल्ह्यातील सिरसाळा (ता. परळी वै.), माजलगाव, धारूर आणि नित्रुड (ता. माजलगाव) या ठिकाणी रास्ता रोको तर अंबाजोगाई, वडवणी या ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
Farmers, Agricultural Workers Stage Jail Bharo Protest in Beed and JalnaAgrowon