Farmers Protest: कर्जमाफी, पीकविम्यासाठी वांगी बु. येथे अन्नत्याग आंदोलन
Farmers Demand: शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजलगाव तालुक्यातील वांगी बु येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (ता. २२) ‘एक गाव अन्नत्याग आंदोलन’ करण्यात आले.
Farmers Launch Hunger Protest Demanding Loan Waiver and Crop InsuranceAgrowon