Crop Insurance Compensation: मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे १७ हजार ५०० रुपये पीकविमा द्या
Farmers Demand: अतिवृष्टी नुकसानीच्या धरतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्याप्रमाणे सरसकट पीकविमा लवकरात लवकर द्या, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा परळी कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
Farmers Demand ₹17,500 Crop Insurance in BeedAgrowon