Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण
Kharif Season: हवामानातील अनिश्चितता आणि निसर्गाच्या लहरीपणावर मात करत बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम २०२६ च्या पीक विमा योजनेला अत्यंत उत्साही आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.